Welcome, Guest   [ Register | Sign In | Take a tour | Adult Filter: On ]

September 2008


Blogs (8)
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण नजिक शिवाजी महाराजांनी बांधलेला सिंधुदुर्ग हा जलदुर्ग आजही पर्यटकांचे प्रमुख आकर्षक आहे. सागरी आरमाराचा भक्कम तळ म्हणूनच त्याचा लौकीक शिवाजी महाराजांच्या काळात होता.मालवण समुद्र किनाऱ्यापासून समुद्रात साधारणपणे अर्धा-पाऊण ... Read more...

छत्रपती शिवाजी राजे यांच्या स्वराज्याची राजधानी म्हणून रायगड हा डोंगरी किल्ला इतिहासकाळातच नव्हे तर आजही प्रसिद्ध आहे. याच किल्ल्यात शिवाजी राजे यांचा राज्याभिषेक सोहळा झाला. एप्रिल, १६८० मध्ये त्यांचे अकाली निधन झाले तेसुद्धा याच गडावर! अखेरची सात वर्षे ... Read more...

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण नजिक शिवाजी महाराजांनी बांधलेला सिंधुदुर्ग हा जलदुर्ग आजही पर्यटकांचे प्रमुख आकर्षक आहे. सागरी आरमाराचा भक्कम तळ म्हणूनच त्याचा लौकीक शिवाजी महाराजांच्या काळात होता.मालवण समुद्र किनाऱ्यापासून समुद्रात साधारणपणे अर्धा-पाऊण ... Read more...

रोमच्‍या इतिहासात निरो या राजाबद्दल अनेक घटना प्रसिध्‍द आहेत. हा राजा प्रचंड बेफिकीरी आणि प्रजेविषयी कोणतीही आस्‍था नसलेला होता. आणि त्‍यामुळे संपूर्ण रोम जळत असताना निरो बासरी वाजविण्‍यात मग्‍न होता. आता हा विषय इतिहास जमा झाला तरीही वैभवशाली इतिहास ... Read more...

जयपूर, हैदराबाद, अहमदाबाद पाठोपाठ दिल्‍लीलाही हादरवून सोडणारी इंडियन मुजाहिदीन ही दहशतवादी संघटना आयएसआयच्‍या हातचे बाहूले असून भारतात धर्मिक विद्वेश पसरविण्‍याचे काम करण्‍यासोबतच येथील तरुणांची माथी भडकावून देशाविरुध्‍द युध्‍द पुकारण्‍यास प्रवृत्‍त केले ... Read more...

लाजून हासणे अन्‌ हासून हे पहाणेमी ओळखून आहे सारे तुझे बहाणे डोळ्यांस पापण्यांचा का सांग भार व्हावा ?मिटताच पापण्या अन्‌ का चंद्रही दिसावा ?हे प्रश्न जीवघेणे हरती जिथे शहाणे हाती धनुष्य ज्याच्या त्याला कसे कळावे ? हृदयात बाण ज्याच्या त्यालाच दुःख ठावे ! ... Read more...

अंधश्रध्‍दा निर्मुलन समितीने 1993 मध्‍ये पहिल्‍यांदा महाराष्‍ट्रात गणेश मूर्तींसाठी वापरलेले निर्माल्‍य गोळा करण्‍याचे अभियान सुरू केले. राज्‍यभर या अभियानास उत्‍स्‍फुर्त प्रतिसाद मिळाला. या उपक्रमाची दखल राज्‍य सरकारलाही घ्‍यावी लागली आणि आता जवळ-जवळ ... Read more...

महाभारताच्‍या भिष्‍मपर्वात खंडा म्‍हणून उल्‍लेख असलेल्‍या आणि तितकाच मोठा प्राचीन इतिहास असलेल्‍या खानदेशच्‍या जळगाव जिल्‍ह्यात पद्मालय येथे गणरायाच्‍या प्रवाळयुक्‍त दोन जागृत मूर्ती स्‍थापित आहेत. गुजरातचा सुलतान पहिला अहमद याने या प्रदेशातील दुसरा ... Read more...