निसर्गावर आणि निसर्गाने निर्मिलेल्या प्रत्येक गोष्टीवर भरभरून प्रेम करणारा मी. भटकंतीची आणि फोटोग्राफीची प्रचंड आवड असल्याने अनेक प्रकारची ठिकाणे आणि वाटा तुडविलेला. व्यावसायाने पत्रकार म्हणून बारीक-सारिक सगळं टीपून घेणारा. माझ्या या छोट्याशा आयुष्यात आलेले सगळे चांगले-वाईट अनुभव हीच माझी मोठी शिदोरी. या शिदोरीतले माणिक-मोती या ब्लॉगच्या निमित्ताने आकर्षक रित्या मांडण्याचा हा छोटासा प्रयत्न... अर्थात या सगळ्यामध्ये ब-याचशा चुकाही राहणारच. हे मान्य. तरीही धाडसानं लिहिता झालोय.... प्रयत्न कसा वाटला हे तुमच्याकडून जाणून घेण्याची इच्छा आहे. मला vikas_shirpurkar1@webdunia.com वर नक्की कळवा!
| Portal Creator | vikas shimpi |
| Last Modified | 29 August, 2009 10:22:06 AM IST |