Welcome, Guest   [ Register | Sign In | Take a tour | Adult Filter: On ]
Displaying 31 - 36 of 36 1 2 3
Blogs (36)
-विकास शिरपूरकर यंदाची अमरनाथ यात्रा दरवर्षीप्रमाणे पुन्हा एकदा अडचणीत आली आहे. कधी दहशतवाद़यांच्या हल्ल्यामुळे तर कधी नैसर्गिक आपत्तीमुळे गाजणारी ही यात्रा यंदा मात्र वेगळ्याच सत्ता संघर्षाच्या फार्समध्ये अडकून पडली आहे. यामुळे सर्वसामान्य यात्रेकरू ... Read more...


निर्माता : विल स्मिथदिग्दर्शक : पीटर बर्ग कलाकार : विल स्मिथ, चार्लीज़ थेरॉन, जेसन बेटमन, बेटमन, एडी मॉर्सनचित्रपटांमध्ये हिरो असतात. सुपरहिरो असतात. जॉन हॅनकॉक असाच वेगळ्या प्रकारचा सुपरहिरो आहे. एरवी सुपरहिरो सर्वांचाच आवडता असतो. मात्र हॅनकॉकपासून लोक ... Read more...

निर्माता-दिग्दर्शक : अफज़ल खान स/font>ंगीत : इस्माइल दरबार कलाकार : संजय दत्त, मनीषा कोईराला, अजय देवगण ‘मेहबूबा हा 15 वर्षांपूर्वीच्या ट्रेंडमधला चित्रपट आहे. त्याकाळी असे चित्रपट बनायचे आणि चालायचेही. मोठ-मोठे सेट्स, डोळ्यांची पारणे फेडणारे लोकेशन्स ... Read more...

गो-या सायबाने भारतात पाय रोवले आणि त्याबरोबरच रूजवला आपला खेळ. क्रिकेट. या क्रिकेटने भारतीय मनांवर अशी काही जादू केली की मुळचा गोर्‍यांचा हा खेळ आता जणू काही भारताचाच राष्ट्रीय खेळ वाटावा असे स्थान पटकावून आहे. अर्थात या खेळात भारतीयांनी साधलेली प्रगती ... Read more...

महानायक आपला ब्‍लॉग स्‍वतःच लिहितो IFM बिग बी अमिताभ्‍ाला आपल्‍या व्‍यस्‍त कामातून स्‍वतःचा ब्‍लॉग लिहिण्‍यासाठी वेळ कुठून मिळतो असा प्रश्‍न नेहमीच उपस्थित केला जातो. चित्रपट आणि जाहिरातींचे शुटींग, फिल्‍मी पार्टी, समारंभ्‍ा या कामांमध्‍ये व्‍यस्‍त ... Read more...

Displaying 31 - 36 of 36 1 2 3