
उध्दटपणा आणि आक्रमकता यांच्या सिमारेषेवरच तो आयुष्यभर घुटमळत राहिला... मला आवडेल तेच करेल आणि कुणासमोरही लाचारी पत्करणार नाही हा त्याचा स्वभाव. नाही म्हणायला त्याच्या या स्वभावाचा त्याला फायदाही झाला. त्याच्या आक्रमकतेने भल्याभल्या संघांची ...
Read more...