गो-या सायबाने भारतात पाय रोवले आणि त्याबरोबरच रूजवला आपला खेळ. क्रिकेट. या क्रिकेटने भारतीय मनांवर अशी काही जादू केली की मुळचा गोर्यांचा हा खेळ आता जणू काही भारताचाच राष्ट्रीय खेळ वाटावा असे स्थान पटकावून आहे. अर्थात या खेळात भारतीयांनी साधलेली प्रगती ...
Read more...