Welcome, Guest   [ Register | Sign In | Take a tour | Adult Filter: On ]

Tags: हल्‍ला


Blogs (7)
मुंबईसह संपूर्ण देशाच्‍या सुरक्षा व्‍यवस्‍थेच्‍या चिंधड्या उडवत सर्वांना 60 तास बंदुकीच्‍या टोकावर खेळविणा-या भ्‍याड दहशतवादी हल्‍ल्‍यानंतर आता केंद्र सरकारला आपल्‍या चुका लक्षात येत आहेत. आणि म्‍हणूनच आगामी लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आपण चुकांची ... Read more...

मुंबईतील आजवरच्‍या सर्वांत मोठ्या दहशतवादी हल्‍ल्‍याची जबाबदारी स्‍वीकारणारी डेक्‍कन मुजाहिद्दीन ही संघटना इंडियन मुजाहिद्दीनचेच दुसरे रूप असल्‍याचे स्‍पष्‍ट झाले आहे. तर इंडियन मुजाहिद्दीन ही दहशतवादी संघटनाही सिमीचेच रूप आहे हे यापूर्वीच स्‍पष्‍ट झाले ... Read more...

मनसे नेते राज ठाकरे यांच्‍या अटकेच्‍या फार्सवर सतत दोन दिवस चाललेल्‍या घडामोडींनंतर आता पडदा पडला आहे. या घडामोडींवर आता पडदा पडला असला तरीही गेल्‍या दोन दिवसांपासून पडद्यामागे चाललेल्‍या घडामोडींची चर्चा मात्र राजकीय वर्तुळातून रंगणे साहजिकच आहे. या ... Read more...

रोमच्‍या इतिहासात निरो या राजाबद्दल अनेक घटना प्रसिध्‍द आहेत. हा राजा प्रचंड बेफिकीरी आणि प्रजेविषयी कोणतीही आस्‍था नसलेला होता. आणि त्‍यामुळे संपूर्ण रोम जळत असताना निरो बासरी वाजविण्‍यात मग्‍न होता. आता हा विषय इतिहास जमा झाला तरीही वैभवशाली इतिहास ... Read more...

जयपूर, हैदराबाद, अहमदाबाद पाठोपाठ दिल्‍लीलाही हादरवून सोडणारी इंडियन मुजाहिदीन ही दहशतवादी संघटना आयएसआयच्‍या हातचे बाहूले असून भारतात धर्मिक विद्वेश पसरविण्‍याचे काम करण्‍यासोबतच येथील तरुणांची माथी भडकावून देशाविरुध्‍द युध्‍द पुकारण्‍यास प्रवृत्‍त केले ... Read more...

मनमोहन सिंग सरकारच्‍या भाग्‍याचा फैसला होण्‍यासाठी आता अवघे काही तास शिल्‍लक आहेत. अशा परिस्थितीत सर्वच राजकीय पक्ष जोडतोडच्‍या गणितासाठी झटत आहेत. सभागृहात विश्‍वासदर्शक ठरावावर चर्चा रंगू लागली आहे. यात मुददेसुद चर्चेपेक्षा आरोप आणि प्रत्‍यारोप यांचाच ... Read more...

-विकास शिरपूरकर यंदाची अमरनाथ यात्रा दरवर्षीप्रमाणे पुन्हा एकदा अडचणीत आली आहे. कधी दहशतवाद़यांच्या हल्ल्यामुळे तर कधी नैसर्गिक आपत्तीमुळे गाजणारी ही यात्रा यंदा मात्र वेगळ्याच सत्ता संघर्षाच्या फार्समध्ये अडकून पडली आहे. यामुळे सर्वसामान्य यात्रेकरू ... Read more...