Welcome, Guest   [ Register | Sign In | Take a tour | Adult Filter: On ]

Tags: love


Blogs (2)
लाजून हासणे अन्‌ हासून हे पहाणेमी ओळखून आहे सारे तुझे बहाणे डोळ्यांस पापण्यांचा का सांग भार व्हावा ?मिटताच पापण्या अन्‌ का चंद्रही दिसावा ?हे प्रश्न जीवघेणे हरती जिथे शहाणे हाती धनुष्य ज्याच्या त्याला कसे कळावे ? हृदयात बाण ज्याच्या त्यालाच दुःख ठावे ! ... Read more...

शिकारीचा आजचा सातवा दिवस होता. संघ्‍याकाळी टॉर्च आणि धनुष्‍यबाण घेऊन तो जंगलाकडे निघाला. शिकारीचा शोध सुरू झाला आणि अचानक त्‍याला आदिवासी वस्‍तीच्‍या जवळच्‍या झुडपाजवळ काही तरी दिसलं. तो थांबला. झाडाच्‍या कडेला हरण उभे होते. त्‍या हरणावर त्‍याने नेम धरला ... Read more...